जालना: सावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : हिंदू महासभेचे धनसिंह सुर्यवंशी यांचे प्रतिपादन
Jalna, Jalna | May 29, 2026 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाचा इतिहास समाजापर्यंत योग्य प्रकारे पोहोसावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदुमहासभेचे नेते धनसिंह सुर्यवंशी यांनी केले. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ब्राह्मण सभा भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सावरकर यांनी दोन जन्मठेपांची शिक्षा भोगली असे हे सूर्यवंशी यांनी सांगितले.