पाचोरा: पिंपळगाव ता पाचोरा येथे दि .पाचोरा पिपल्स को ऑपरेटीव बँक लिमिटेड पाचोरा आठवी शाखेचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन,
आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पिंपळगाव ता पाचोरा येथे दि . पाचोरा पिपल्स को ऑपरेटीव बँक लिमिटेड पाचोरा ता. पाचोरा जी. जळगाव पिंपळगाव शाखा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सुमारे "61" वर्षापासुन नामांकित 'अ ' दर्जा प्राप्त असलेली दि.पाचोरा पिपल्स को ऑपरेटीव बँक लिमिटेड पाचोरा या बँकेची "8" वि शाखा उदघाटन सोहळा माननीय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला, यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.