इगतपुरी: इगतपुरी नगर परिषदेचे निवडणूक कार्यक्रम जाहीर हा आचार संहिता पालन करण्याचे मुख्याधिकारी भामरे यांचे आव्हान
राज्य निवडणूक आयोगाने आज महानगरपालिका वगळता नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यात अनुषंगाने इगतपुरी नगरपरिषद देत आज पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्या अनुषंगाने सर्व पक्षांनी तसेच संघटनांनी या आचारसंहितेचे व राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन इगतपुरी चे मुख्याधिकारी भामरे यांनी केले आहे