पैसे दिले नाही येऊ का टाकून हल्ला झाल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून व्यसन पूर्ण करण्यासाठी परिसरात राहणाऱ्या मित्राला युवकांनी पैसे मागितले त्यांनी नकार दिला त्यामुळे चिडलेल्या लोकांनी मित्रावर चाकूने हल्ला करत फिरून पडला कृष्णा अशोक बडगुजर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.