वर्धा: मच्छिमार बांधवांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा:50 हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करण्याच्या पालकमंत्री पंकज भोयर
Wardha, Wardha | Aug 26, 2025
मच्छिमार बांधवांसाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना सुरु केल्या आहे. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे....