केळापूर: अज्ञात चोरट्याने वाईन शॉप मधून नगदी रोकड केली लंपास शहरातील तनिष वाईन शॉप येथील घटना
अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या वाईन शॉप चे कुलूप तोडून काउंटर ड्रॉप मध्ये ठेवलेले नदी 42 हजार रुपये चोरून नेले ही घटना शहरातील तनिष वाईन शॉप येथे दिनांक ६ नोव्हेंबर रोजी घडली याप्रकरणी नरेंद्र गोविंदवार यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.