धुळे: अवधान औद्योगिक वसाहतीतील एनसीसी लिमिटेड हैदराबाद कंपनीत आग,;हजारों रुपयांचे नुकसान
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे शहरातील अवधान औद्योगिक वसाहतीतील एनसीसी लिमिटेड हैदराबाद कंपनीतील भिंती लगत ठेवलेल्या फायबर इलेक्ट्रिक मीटर कव्हर पेट्यांना 20 ऑक्टोबर सोमवारी सायंकाळी चार वाजून 40 मिनिट ते साडेपाच वाजेच्या दरम्यान अचानकपणे आग लागली. या आगीत फायबर इलेक्ट्रिक मिटर कव्हर पेट्या माल जळून खाक झाला आहे. यात हजारों रुपयांचे नुकसान झालेले आहे. या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. अशी माहिती 20 ऑक्टोंबर सोमवारी सायंकाळी सात वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान महानगरपालिका अग्निशामक दलाचे अधिकारी दुष्यंत