हदगाव: आ. बांगर यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने ते वक्तव्य करत आहेत - खा.नागेश पाटील यांचा व्हीडिओ व्हायरल
Hadgaon, Nanded | Nov 23, 2025 आज दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास हिंगोली लोकसभेचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये खा. नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोलीचे आ.बांगर यांच्यावर टीका करत असताना दिसून येत असून ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहेत की सध्याला शिंदे साहेब व फडणवीस साहेबांचे भानगडी लागल्याच की बांगर साहेबांनी नागेश पाटील आमचेच? आज नाही उद्या होणार? असे वक्तव्य करत असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते असे म्हणत असल्याचा व्हीडिओ व्हायरल होताना दिसते