गेवराई: राजुरी मळा येथे दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याने विहिरीत मृतदेह आढळला
Georai, Beed | Sep 10, 2025
सासरच्या घराजवळील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला आहे. सोनाली वनवे असे या महिलेचे नाव आहे. तिच्या लग्नाला केवळ दोन महिने...