जालना: उप विभागीय अधिकारी का.शिवसेना द.आ.जिल्हाध्यक्ष ॲड.मगरेनी दिले गायरान धारक यांच्या संदर्भात दिले निवेदन
Jalna, Jalna | Jun 2, 2026 आज दिनांक 2 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिवसेना दलित आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष ॲड . मगरे यांनी अंबड विभागातील हजारो गायरानधारकांना एकत्र करत त्यांच्या मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या यामध्ये सातबारा मालकी संदर्भात विविध अडचणी संदर्भात खूप विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे, याप्रसंगी अंबड विभागातील मोठ्या संख्येने गायरान धारक उपस्थित झाले होते.