लातूर: शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन
Latur, Latur | Aug 21, 2025
लातूर:- या सरकारने शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाला...