नाशिक: नाशिक शहर वाहतुकीच्या पोलिसांच्या कारवाईचा रिक्षा चालकांनी घेतला धसका रिक्षा चालक आता नियमांचे करू लागले काटेकोरपणे पालन
Nashik, Nashik | Nov 7, 2025 गेल्या दोन दिवसात सर्व वाहतुकीच्या पोलिसांनी बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे ठिकाणी समोर 100 पेक्षा जास्त रिक्षांवर कारवाई केली या कारवाईचा रिक्षा चालकांनी चांगला धक्का घेतला आहे त्यामुळे अनेक रिक्षा चालक आता नियमांचे पालन करू लागले आहेत गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस व नाशिक रोड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांवर कारवाई सुरू आहे रिक्षा चालकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलिसांना रिक्षा चालकांवर कारवाई करण्या