मुर्तीजापूर: खरब ढोरे शिवारात ५६ वर्षीय शेतकऱ्याची स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या,ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद
Murtijapur, Akola | Aug 25, 2025
अक्षय अरुण ढोरे वय २९ वर्ष राहणार खरब ढोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पूर्वी...