नवापूर: भीम नगर परिसरात शब्बीर शेख यांच्या घराला भीषण आग, आगीत ३ जण जख्मी
नवापूर शहरातील भीम नगर परिसरातील शब्बीर शेख यांच्या घरात आज सकाळी भीषण आग लागली होती. सिलेंडर लिकेजमुळे ही आग लागली होती. वृद्ध दांपत्यांनी मोठे धाडस दाखवत सिलेंडर घराबाहेर टाकला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.