परभणी येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी विविध पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. सेलूचे मा.नगराध्यक्ष विनोद बोराडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, उबाठाचे संजयजी साडेगावकर, जिल्हा परिषद मा. सभापती गणेश रोकडे, सेलू कृ.उ.बा.स संचालक सुरेंद्र तोष्णीवाल यांच्यासह 18 नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष