नाशिक: नाशिकरोड रोकडोबा वाडी येथे रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात
Nashik, Nashik | Nov 8, 2025 नाशिक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे दुरवस्था निर्माण झाली होती रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडल्याने रस्त्यांवर मातीचे ढीग तयार झाले गाडी चालवत असताना दुचाकी स्वरांना व दचार्यांना या धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत होता या अनुषंगाने माजी नगरसेवक केशव गुरुजी व माझी नवकर्षक योगेश गाडेकर तसेच नागरिकांच्या प्रयत्नांनी या परिसरात सध्या डांबरीकरण सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाजाने चे वातावरण निर्माण झाले आहे.