Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: धावडा गावाच्या आठवडी बाजारामध्ये चिखलाचे व घाणीचे साम्राज्य ,संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Bhokardan, Jalna | Jul 5, 2026
आज दिनांक 5 जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा येथे आठवडी बाजारामध्ये चिखलाचे व घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे पाहायला मिळाले आहे, या आठवडी बाजारामध्ये सर्वत्र पावसाने चिखल झाला आहे तसेच घाण सुद्धा झाली आहे मात्र या घाणीवरच या ठिकाणी विक्रीसाठी आलेले व्यापारी आपला माल विकत आहे ,तसेच खरेदी करण्यासाठी आलेली नागरिक सुद्धा खरेदी करत आहे, तरी याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन बाजार संकुलनाची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.