आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, राजुरा विधानसभा च्या वतीने आज दि. 05 नोव्हेंबर ला 5 वाजेपर्यंत रोजी राजुरा विधानसभा परीसरातील 68 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ मिळवून देण्यात आले त्यामध्ये राजुरा ऑफिस :7/12-20, 8 अ-10,उत्पन्न प्रमाणपत्र-01,मतदान कार्ड-03, फार्मर आ.डी.03, चारित्र्य प्रमाणपत्र-01, 33 % आरक्षण-01, नंबर प्लेट-01 गडचांदूर ऑफिस : लाडकी बहिण केवायसी-07,मतदान कार्ड-03, बांधकाम अर्ज-03 आदींचा समावेश आहे.