जालना: जालन्यात 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'चे जल्लोषात स्वागत; गोसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत..
Jalna, Jalna | Jul 1, 2026 जालन्यात 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'चे जल्लोषात स्वागत; गोसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत.. आज दिनांक 1 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' आज जालना शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली. शहरात विविध ठिकाणी गोभक्तांनी टाळ-मृदुंग, पारंपरिक वाद्यांचा गजर, जयघोष आणि पुष्पवृष्टी करत यात्रेचे भव्य स्वागत केले. पुणे येथून प्रारंभ झालेली ही संवा