अमरावती: अमरावती मनपातर्फे दिपावलीनिमित्त सामुदायिक फटाके फोडण्यासाठी शहरातील विशिष्ट स्थळांची निवड
*अमरावती महानगरपालिकेतर्फे दिपावलीनिमित्त सामुदायिक फटाके फोडण्यासाठी शहरातील विशिष्ट स्थळांची निवड* *— सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी नागरिकांना आवाहन* दिपावली हा आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फटाके फोडताना सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाचा विचार करावा, यासाठी अमरावती महानगरपालिकेतर्फे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.