जालना: जालन्यात बालगुन्हेगारीचा धोक्याचा इशारा! अवघ्या पाच महिन्यांत ६२ गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीनांचा सहभाग..
नशेचे वाढते व्यस
Jalna, Jalna | Jul 3, 2026 जालन्यात बालगुन्हेगारीचा धोक्याचा इशारा! अवघ्या पाच महिन्यांत ६२ गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीनांचा सहभाग.. नशेचे वाढते व्यसन, पालकांचे दुर्लक्ष आणि सोशल मीडियाचा प्रभाव; तज्ज्ञांकडून तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब बनली आहे. चालू वर्षातील अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ६२ गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आल्याने पालक, पोलीस प्रशासन आणि समाजास