जालना: अपर पोलीस अधीक्षकपदी विक्रम साळी यांनी स्वीकारला पदभार; पोलीस अधीक्षक संधू यांच्याकडून सत्कार
Jalna, Jalna | May 22, 2026 जालना जिल्ह्याचे नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाखांतील अधिकारी यावेळी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर विक्रम साळी यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन क