तासगाव: माजी खासदार संजय काका पाटील यांचा कार्यकर्ता मेळावा रद्द
Tasgaon, Sangli | Sep 27, 2025 माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता मात्र आज दिवसभर अतिवृष्टीचे वातावरण तसेच होणाऱ्या पावसामुळे हा कार्यकर्ता मेळावा रद्द केल्याची त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले ही या पाऊस व अतिवृष्टीच्या वातावरणामध्ये नागरिकांनी आपली काळजी घ्यावी व कुटुंबांची काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले नंतरच्या कार्यकर्ता मेळाव्याची तारीख नंतर सांगण्यात येईल असे सांगितले