परभणी:७९ स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात आरोग्यविभागात नाविन्यपूर्ण उपक्रमाचा मा.ना. पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ
2.3k views | Parbhani, Maharashtra | Aug 17, 2025 १५ऑगस्ट२०२५स्वातंत्र्यदिना जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात आरोग्य विभागात संजीवनी अभियान अंतर्गत अवयदात्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान,रक्तदाब मधुमेह रुग्णांना घरपोच औषधी पाकीट उपक्रम शुभारंभ ,आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी खा.डॉ.फौजीया खान आ.डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी,मनपा आयुक्त नितीन नार्वेकर,अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे ,निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर,यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक पदाधिकारी नागरिक अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.