नाशिक: महामार्ग बसस्थानकात दिवाळीचा झगमगाट , चालक वाहकांसह प्रवासीही सुखावले
Nashik, Nashik | Oct 20, 2025 दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठया प्रमाणावर प्रवाशांची लालपरीने येजा चालत असते. या सणाचा उत्साह वाढावा यासाठी महामार्ग बसस्थानक अक्षरशः उजळून निघाले असून या झगमगाटाने चालक वाहक व प्रवासीही सुखावल्याचे चित्र दिसत आहे.