जालना: जालन्यात काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ; निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा संताप उसळला!..
जालन्यात काँग्रेसची ‘संघटन’ बैठक ठर
Jalna, Jalna | Apr 12, 2026 जालन्यात काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ; निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा संताप उसळला!.. जालन्यात काँग्रेसची ‘संघटन’ बैठक ठरली रणांगण; आरोप-प्रत्यारोपांत गोंधळ.. निरीक्षक हजर, तरीही शिस्त गायब! काँग्रेस बैठकीत चपला उडाल्या, वाद चिघळला.. आज दिनांक 12 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीत आज मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील हॉटेल सॅफरॉन येथे आयोजित या बैठकीत