उमरी: उमरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत हुतात्मा उत्तरवार सभागृह येथे पडली पार
Umri, Nanded | Oct 8, 2025 उमरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आजरोजी उमरी शहरातील तहसील परिसरात असणाऱ्या हुतात्मा दत्तात्रय उत्तरवार सभागृह येथे दुपारी 2 ते 4 च्या वेळेत पार पडली असून शहरातील 10 प्रभागातील नगर सेवक पदी निवडणुकीसाठी असणारे जातीनिहाय आरक्षण यावेळी काढण्यात आले असून 1 प्रभागात 2 असे मिळून 20 जागांचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे, यावेळी उपविभागीय अधिकारी दाभाडे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी चाटे हे हजर होते.