जालना: *जालन्याच्या खरपुडी सिडको नवनगर प्रकल्पाची रखडलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन तातडीने प्रकल्पाचे काम हाती घ्य
Jalna, Jalna | Jul 2, 2026 *जालन्याच्या खरपुडी सिडको नवनगर प्रकल्पाची रखडलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन तातडीने प्रकल्पाचे काम हाती घ्या– आमदार अर्जुनराव खोतकर यांची विधानसभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रही मागणी आज दिनांक 2 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासाठी प्रस्तावित असलेल्या खरपुडी येथील सिडको नवनगर प्रकल्पाची रखडलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी *आमदार अर्जुनराव खोतकर* यांनी गुरुवारी विधानसभेत मुख्यमं