भोकर: डोंगरगाव येथे दिनापरवाना बेकायदेशीर रित्या वाहतूक करत असल्याने बारड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Oct 17, 2025 दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 च्या दरम्यान डोंगरगाव इथे रोडवर ता.भोकर यातील आरोपी विशाल गणेश वाकदकर, वय 25 वर्षे, रा वाकद विना परवाना बेकायदेशिररीत्या आपले ताब्यातील हायवा क्रमांक एमएच/ 26 सीएच-2738 किंमत 40,00,000/- रू मध्ये पाच ब्रास रेती किंमत 25,000/- रू चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असताना मिळून आले. फिर्यादी पोहेकों सजंय कारंजकर, ने. पोस्टे बारड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन बारड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विशाल वागदरकर विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल