अर्धापूर: पिंपळगाव फाटा येथे तलवार बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Ardhapur, Nanded | Aug 25, 2025
दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान पिंपळगाव फाटा येथे, यातील आरोपी इश्वर मारोती जागणे, वय 18 वर्षे, रा. समता...