हिंगोली: जिल्हा परिषद शाळा अंतुले नगर येथे शिक्षण अधिकारी शाळेच्या विरोधात करणार लाक्षणिक उपोषण
जिल्हा परिषद शाळा अंतुले नगरविरोधात शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचे उपोषणहिंगोली येथे निपुण महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुले नगर यांनी प्रगती अहवाल अपूर्ण ठेवणे, माहिती अद्ययावत न भरणे तसेच विद्यार्थी सुरक्षा समिती, एसएचव्हीआर यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती लिंकद्वारे न भरल्यामुळे शिक्षणाधिकारी उपोषण करणार अशी माहिती प्राप्त झाली