ठाणे: हॉकर्समुळे मुंब्रा मध्ये वाहतूक कोंडी होते, मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्ते साजिद अन्सारी
Thane, Thane | Sep 30, 2025 आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक साजिद अन्सारीं यांनी मुंब्रा येथे पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी काल वाहतूक कोंडी संदर्भात झालेल्या बैठकीबाबत भाष्य केलं असून हॉकर्स युनियनबाबत देखील मत व्यक्त केलं आहे.