वणी: गांज्याचे सेवन करणाऱ्या तीन युवकांना वणी पोलिसांनी केली अटक निर्गुडा नदी काठावरील घटना
Wani, Yavatmal | Nov 8, 2025 निर्गुडा नदीच्या काठावर गांजाचे झुरके मारत बसलेल्या तीन गंजेड्यांना वणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आलेल्या मादक पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.