पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 31 जानेवारीला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी मेट्रो स्टेशन परिसरातून आणि शहरातील इतर भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव विनय साहू असे आहे. कठोर चौकशीदरम्यान आरोपीने सहा वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटना केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सहा दुचाकी आणि चोरीची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत य