Public App Logo
Jansamasya
Shockingnews
Jodhpurrain
Shortnews
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata

एरंडोल: बहाळ गावात दोरीच्या साह्याने ५६ वर्षीय इसमाने घेतला गळफास, मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Erandol, Jalgaon | Jul 31, 2025
बहाळ या गावात हिरालाल दशरथ ढोले वय ५६ हे आपल्या घरी होते. दरम्यान ते आपल्या घरातील वरील मजल्यावर पत्री खोलीत गेले आणि तेथे लोखंडी पाईपला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

MORE NEWS