फुलंब्री नगरपंचायतच्या मतदान केंद्र असणाऱ्या भारतमाता शाळेसमोर जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या जादूटोन्यातून निवडणुका लढवल्या जातात का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. असा आघोरी प्रकार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहेत.