भंडारा तालुक्यातील मौजा नांदोरा शिवार परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११:२२ वाजेच्या सुमारास बेला येथील रहिवासी राहुल खुशाल टांगले (३५) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक MH 36/F-3481 मधून कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय अंदाजे १६,००० रुपये किमतीची ४ ब्रास मुरुम माती चोरून नेताना मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत मुरुमासह ४० लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला असून, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आरोपीविरुद्ध जवाहरनगर....