भोकरदन: नगर परिषदेत मुख्याधिकारी गजानन तायडे अतिक्रमण संदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला सा.का. अपमान जनक वागणूक
आज दिनांक 1 मे 2016 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन नगरपरिषद कार्या. सामाजिक कार्यकर्ते वैशाली दाभाडे या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तायडे यांनी 3 दिवसापूर्वी पंचायत समिती परिसरात चार ते पाच रहिवाशांचे अतिक्रमण काढले,50 वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यस होते तरीही अतिक्रमण काढले, याचा जाब विचारण्यासाठी गेलेले महिला सामाजिक कार्यकर्त्याला मुख्याधिकारी व त्यांच्या गुंड कर्मचाऱ्यांनी अपमान जनक वागणूक देत हाकलून दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.