अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘श्री चक्रधरस्वामी व लीळाचरित्र’ विषयावर 26 ला व्याख्यानमाला
Amravati, Amravati | Aug 21, 2025
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्राच्यावतीने श्री चक्रधरस्वामी अवतार दिनानिमित्त 26 ऑगस्ट रोजी...