नागपूर ग्रामीण: सावरकर नगर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार संपन्न
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज जनता दरबार त्यांच्या सावरकर नगर येथील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी त्यांच्यासमोर बालकांसमोर पासून ते वृद्धांपर्यंतच्या समस्यांचा सडा पडला होता दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तात्काळ समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न देखील केला. समस्यांचे समाधान होण्यासाठी आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी प्रत्यक्ष गडकरी यांच्याशी संवाद साधून आपल्या समस्या त्यांच्यासमोर ठेवला