परभणी: जायकवाडी धरणातून 27 दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मंदिरे पाण्याखाली
Parbhani, Parbhani | Sep 14, 2025
नाथसागर-जायकवाडी-धरण शंभर टक्के भरले. या पार्श्वभूमीवर जायकवाडी प्रकल्पातून रविवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी पाचच्या...