देवरी: आनंद सागर ढाबा मरामजोब येथून सुगंधित तंबाखू ची अवैद्यरित्या वाहतूक
Deori, Gondia | Nov 29, 2025 फिर्यादी हा पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खबरेवरून वरील नमूद घटना दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 5.30वाजता ते 6.30 वाजेच्या दरम्यान आनंद सागर ढाबा मरामजोब येथे नवीन ट्रॅव्हल्स बस क्रमांक सीजी 07 सीटी 9 केले असता टिक्की मधील यातील काही चल आरोपीची बॅग चेक केले असता त्यामध्ये एका त्या रंगाच्या ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये नऊ पॅकेट प्रति एक किलो प्रमाणे नऊशे किलो व एकाच पांढऱ्या रंगाचा मोठ्या पिशवीमध्ये 31 पॅकेट प्रती एक किलो प्रमाणे 31 किलो ओलांडुन