Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: शहरात इंद्रा नगर मुख्य रोडवर विद्युत पोलचा ताराचा शॉक लागून 2 म्हशींचा दुर्दैवी मृत्यू

Jalna, Jalna | Jul 2, 2026
आज दिनांक 2 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील इंदिरानगर मुख्य रोडवर रोडच्या साईडला करत असलेल्या 2 म्हशींना विद्युत पोलच्या ताराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही म्हशीचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे यावेळी या दोन्ही मशीनला वाचवण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिकांनी केला मात्र वाचवू शकले नाही, या म्हशी कोणाच्या होत्या हे अद्याप जरी स्पष्ट झाली नाही मात्र झालेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना: शहरात इंद्रा नगर मुख्य रोडवर विद्युत पोलचा ताराचा शॉक लागून 2 म्हशींचा दुर्दैवी मृत्यू - Jalna News