Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

जळगाव: पिंप्राळा हुडकोत गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Oct 7, 2025
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात गॅसचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने एका तरूणाच्या घरावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता छापा टाकून चार गॅस सिलेंड, वजन काटा आणि गॅस भरण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रीक मोटार असा एकुण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS