नंदुरबार: नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीतून मोटरसायकल चोरी
नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीतून सुरेश अग्रवाल यांची वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 पी 3276 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी सुरेश अग्रवाल यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलीस नाईक जयसिंग तडवी करीत आहे.