तालुक्याच्या आदिवासी भागातील राजूर परिसरात विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरी करणाऱ्या टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.२) जेरबंद करत तीन आरोपींकडून १५ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अकोला: कॉपर चोरी करणारी टोळी एलसीबीने केली जेरबंद;१५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..! - Akola News