कामठी: कमळाला एकमत आणि बघा कसा झाला विकास : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीडगाव वासियांना केले संबोधित
Kamptee, Nagpur | Sep 28, 2025 पालकमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बिडगाव वासियांना संबोधित केले. यादरम्यान कमळाला एक मत आणि विकास कसा झाला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच बीडगाव वासियांना कमळाला मत दिल्याचा कसा फायदा झाला हे देखील त्यांनी सांगितले.