आज दिनाक 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवार सुनीता सुभाष सातपुते मैदानात उतरले आहे सुनिता सुभाष सातपुते या गेल्या पंधरा दिवसापासून प्रचाराच्या मैदानात उतरले असून प्रभागातील नागरिक त्यांच्यासोबत प्रचारासाठी मैदानात उतरलेली आहे 2016 मध्ये सुभाष सातपुते शिवसेनेकडून मैदानात उतरले होते काही मताने त्यांचा पराभव झाला होता यावेळेस प्रभाग नऊ मधून केलेल्या कामाची पावती प्रभाग यातील नागरिक