पालघर: विरार येथे रन फॉर युनिटी चे विरार पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे
विरार येथे रन फॉर युनिटी चे विरार पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता एकतेचा संदेश देण्यासाठी या रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले. विरार पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी अंमलदार, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रिक्षा युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने गॅरेंट फॉर युनिटीमध्ये सहभागी झाले.