चौसाळा येथे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
Beed, Beed | Oct 20, 2024 शंभर रुपये व चिकन खायला देण्याचे अमिष देवून दहा वर्षाच्या बालिकेवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. सदरील घटना बीड तालुक्यातील चौसाळा येथे शनिवार दि.19 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता घडली. दहा वर्षीय पीडित बालिकेला 3 ऑगस्ट रोजी, राजेंद्र रामलिंग चंदनशिवे, सागर राजेंद्र चंदनशिवे, दोघेही राहणार वंजारवाडी ह. मू. चौसाळा तसेच आशिफ कुमार चौधरी उर्फ कल्लू (नेपाळी) ह.मू. वाशी, जी धाराशिव या तिघांनी मिळून बालिकेला शंभर रुपये व चिकन खायला